Skip to product information
करुणा गवत प्लस - प्रिमियम चारा बियाणे
Sale price
Rs. 749.00
Regular price Rs. 1,000.00
करुणा गवत प्लस – प्रिमियम पोषण चारा
जनावरांसाठी पोषणाने भरलेला चारा संकरित प्रकार: ज्वारी + नेपियर + उस
एका लागवडीत तब्बल 20 ते 25 वेळा कापणी.. आणि एक लागवड 2 ते 2.5 वर्ष जाईल
वैशिष्ट्ये व फायदे:
- ✅ वर्षभर वाढणारे
- ✅ जलद पुनर्वाढ
- ✅ कीड-रोग कमी
- ✅ दुधाळ जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त
चाऱ्यावरचा खर्च निम्म्याने कमी आणि पोषणही दुप्पट
बियाणे दर व क्षेत्र:
- ½ किलो (5 गुंठे) – ₹749 (MRP ₹1000)
- 1 किलो (10 गुंठे) – ₹1349 (MRP ₹1700)
- 2 किलो (20 गुंठे) – ₹2599 (MRP ₹3200)
- 4 किलो (1 एकर) – ₹4999 (MRP ₹6400)⭐ सर्वात जास्त फायदा
लागवड पद्धत:
- 2-5 ओळींमध्ये 2.5 फूट अंतर
- 6 ओळींवर 6 इंच अंतर
- प्रत्येक ठिकाणी 10-12 बिया
पाणी व्यवस्थापन:
- 7-10 दिवसांनी सिंचन
- उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असल्यास वाढ चांगली
कापणी व उत्पादन:
- पहिली कापणी: 60-70 दिवसांनी
- पुढील कापण्या: प्रत्येक 35-40 दिवसांनी
- एकूण कापण्या: 20-25 वेळा
- प्रती एकर उत्पादन: 100-120 टन हिरवा चारा
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 7774017416 | 9545703966