करुणा गवत प्लस - प्रिमियम चारा बियाणे पॅकेट (समोर)

करुणा गवत प्लस - प्रिमियम चारा बियाणे

500 g
Sale price  Rs. 749.00 Regular price Rs. 1,000.00
Skip to product information
करुणा गवत प्लस - प्रिमियम चारा बियाणे पॅकेट (समोर)

करुणा गवत प्लस - प्रिमियम चारा बियाणे

Sale price  Rs. 749.00 Regular price Rs. 1,000.00
weight

करुणा गवत प्लस – प्रिमियम पोषण चारा

जनावरांसाठी पोषणाने भरलेला चारा संकरित प्रकार: ज्वारी + नेपियर + उस

एका लागवडीत तब्बल 20 ते 25 वेळा कापणी.. आणि एक लागवड 2 ते 2.5 वर्ष जाईल

वैशिष्ट्ये व फायदे:

  • ✅ वर्षभर वाढणारे
  • ✅ जलद पुनर्वाढ
  • ✅ कीड-रोग कमी
  • ✅ दुधाळ जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त

चाऱ्यावरचा खर्च निम्म्याने कमी आणि पोषणही दुप्पट

बियाणे दर व क्षेत्र:

  • ½ किलो (5 गुंठे) – ₹749 (MRP ₹1000)
  • 1 किलो (10 गुंठे) – ₹1349 (MRP ₹1700)
  • 2 किलो (20 गुंठे) – ₹2599 (MRP ₹3200)
  • 4 किलो (1 एकर) – ₹4999 (MRP ₹6400)⭐ सर्वात जास्त फायदा

लागवड पद्धत:

  • 2-5 ओळींमध्ये 2.5 फूट अंतर
  • 6 ओळींवर 6 इंच अंतर
  • प्रत्येक ठिकाणी 10-12 बिया

पाणी व्यवस्थापन:

  • 7-10 दिवसांनी सिंचन
  • उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असल्यास वाढ चांगली

कापणी व उत्पादन:

  • पहिली कापणी: 60-70 दिवसांनी
  • पुढील कापण्या: प्रत्येक 35-40 दिवसांनी
  • एकूण कापण्या: 20-25 वेळा
  • प्रती एकर उत्पादन: 100-120 टन हिरवा चारा

कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 7774017416 | 9545703966

You may also like